February 20, 2020
TRACKING NEWS

Top News

गॅस गिझरमुळे पुण्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पुण्यात कोथरुडमध्ये ही घटना घडली. मंगळवारी संध्याकाळी फ्लॅटच्या बाथरुममध्ये हा २९ वर्षीय इसम मृतावस्थेत सापडला.

|