अभय भोर फोरम, ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन:
अर्थसंकल्पात केंद्रस्थानी उद्योग असल्याचा भास निर्माण केला जात असला तरी प्रत्यक्षात अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प आजारी उद्योग आणि जीएसटी टॅक्स किंवा सर्विस टॅक्स मध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही खाजगीकरण आवर जोर परदेशी उद्योगांना रेड कार्पेट टॅक्समध्ये बेनिफिट स्वच्छ हवेसाठी चार हजार 400 कोटी हास्यास्पद उद्योगांसाठी फक्त 27हजार 300 कोटी म्हणजे तोंडाला पाने फासण्याचा निर्णय एकीकडे उद्योजक हे भारताचे बलस्थान बोलतात आणि स्थानिक उद्योगांना कोणतीही भरीव तरतूद नाही स्थानिक उद्योगांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीज साठी कोणतीही वेगळी घोषणा करण्यात आलेली नाही परदेशी उद्योगांना जास्त आकर्षित करणारा परंतु स्थानिक उद्योगाबाबत उदासीन असल्याचे दिसून येते बीएससी सिक्स मुळे वाहनांच्या किमती अजून वाढतील अतिरिक्त सेस मध्ये काही फरक केला नाही महिलांना उद्योजक क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्यासाठी भरीव तरतूद नाही त्यामुळे आर्थिक मंदी अजून वाढण्याची शक्यता श्रीमंतांना अधिक श्रीमंत होण्याचा वेग या अर्थसंकल्पात दिसतोय देशातील सर्वाधिक गरीब लोकांसाठी कोणतीच भर पडलेली दिसत नाही