अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर बॉलिवूड अॅक्ट्रेस तनुश्री दत्ताने गैरवर्तणुकीचे आरोप लावले होते. परंतु आता नाना पाटेकर यांच्याविरोधात पोलिसांना कोणताही पुरावा समोर आल्याचे आढळले नाही. या गुन्ह्यात काहीही तथ्य नाही असा अहवाल पोलिसांनी अंधेरी न्यायालयात सादर केला आहे. पोलिसांकडून सादर झालेल्या अहवालाची न्यायालयाने पूर्ण तपासणी करून या प्रकरणी अंतिम निर्णय देण्यात …
Read More »