अभय भोर फोरम, ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन: अर्थसंकल्पात केंद्रस्थानी उद्योग असल्याचा भास निर्माण केला जात असला तरी प्रत्यक्षात अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प आजारी उद्योग आणि जीएसटी टॅक्स किंवा सर्विस टॅक्स मध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही खाजगीकरण आवर जोर परदेशी उद्योगांना रेड कार्पेट टॅक्समध्ये बेनिफिट स्वच्छ हवेसाठी चार हजार …
Read More »