अर्थसंकल्प म्हणजे, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी! आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2020- 21 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून देशातील सध्याची आर्थिक मंदी, धोक्यामध्ये आलेले उद्योग, वाढलेली बेरोजगारी, नागरिकांचे आरोग्य, शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा याबद्दल काही सकारात्मक घोषणा करण्यात येईल, असे वाटले होते. परंतु या सर्व बाबतीत …
Read More »