आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर नोकरदार, उद्योजक यांना या अंदाजपत्रकातून फारश्या अपेक्षा नव्हत्या. किमान दीर्घकालीन धोरण प्रतिबिंबित होणे अपेक्षित होते. विद्यार्थी, युवक यांच्या आकांशा चे चित्र या अंदाजपत्रकात उमटेल अशी आशा होती पण त्याबाबत भ्रमनिरास झाला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल विदयार्थ्यांना अपेक्षित गुंतवणूक न करता शिक्षण क्षेत्र परदेशी …
Read More »