महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू न केल्याने राज्यातील खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील शासनमान्य महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन/प्रसुती रजा मंजूर होण्याचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नाही.यासंबंधी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्याजीत तांबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी …
Read More »